Thursday 7 July 2016

 

           हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी

                   ता.पुरंदर  , जि. पुणे 

शिक्षकांचे : पवार जी. जे.

मुलांची नावे:  

१)यश दिघे 

२)श्रीनाथ भिंताडे 

३)ओमकार झेंडे 

४)किशोर नानगुरे

 

 

अक्षांश /रेखांश -18.320058,  73.993128,   366m



शाळा परिसरातील वातावरण:


संदर्भ : ही  माहिती www.nullschool.net या वेबसाइट वरुन घेतली.





प्रकल्प नाव : सिंचनाच्या विविध पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास. 

१)  एक गुंठा क्षेत्रात एका प्रकारची सिंचन पध्दत


२) पाणी व वनस्पतीची वाढ याच्या नोंदी ठेवण्याची पध्दत फार महत्वाचीआहे.

३) गावातील जेष्ठ शेतक-यांकडून पूर्वी च्या सिंचन पध्दती पान जाणून घ्या

४) काही वेगळ्या गोष्टींचा वापर करता येईल का ? उदा. पाला पाचोळा
केळीचे,वडाचे,पिंपलाचे ,बदामाचे ई वनसपंतीच्या पानांचा वापर करू शकतो.
५) कृषी डायरी मधून पिकाचे जास्तीत जास्त प्रमाणित उत्पादन शोधा. त्यां एवढे किंवा त्या पेक्षा जास्त उत्पादन घेता आले तर तुम्ही जिंकलात.
उत्तर : कृषि डायरितुंन निवडलेल;या क्षेत्रात किती उत्पादन येते यांची  तुलना करुण आमचा प्रकल्प यशस्वी झाला की नाही पाहणे.
६) तुम्ही ज्या ठिकाणी शेती कराल. तिथले GPS चे मापे घेऊन फोटो घ्या
उत्तर : आम्ही सरांच्या मदतीने त्यांच्या मोबाइलवर जी.पि.एस ओपन करुण फोटो काढू व् अपलोड करू।

Wednesday 6 July 2016

leraning science through innovation at IISER Pune


  1. हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी 




 उपक्रम /कार्यशाला:नाव Learning Science Through Innovation

 कार्यशालेची थोडक्यात माहिती : आम्ही आमच्या शाळेतून IISER pune या ठिकाणी  Learning Science Through Innovation यासाठी आलो. येथे IBT तील विविध tools व कौशल्ये वापरून समाज उपयोगी प्रकल्प करण्याचे ठरवले  


 आमच्या येथील समस्या /गरजा  आणि उपाय 





 प्रकल्प निवड -- या कार्यशालेच्या दुसरया दिवशी आम्ही शेती,ऊर्जा पर्यावरण या विषयातील समस्या आणि त्या वरील उपायावर कल्पना विस्फोट या उपक्रमात आम्ही अभ्यास केला.त्या नुसार आम्ही काही उपक्रम करण्याचे ठरविले. 

 प्रकल्पा चे नाव - विविध सिंचनाच्या पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करने

 उद्देश: १) कमी पाण्यावर शेती करण्याचा उपाय शोधणे
            २)पाण्याची बचत करने
 नियोजन :
     १ )शेतात तुषार सिंचन व ठिबक सिंचन करणे 
     २)पाण्याची साठवण करण्यासाठी ओढयत बंधारा घालणे 
     ३) शेतातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून मल्चिंग पेपर वापरणे 
     ४)बागेतील झाडांच्या बुंध्यामध्ये मल्चिंग पेपरचा खर्च नकरता पारंपरिक पद्धतिने बुसा टाकून पाणी सोडणे                  जेणेकरून पाण्याचे बशपिभवन होणारहोऊ नये म्हणून मल्चिंग पेपरचा वापर करुंन शेती करने 
       कमी पाण्यावर वाढणारी बियानांची  निवड करणे